Skip to main content

रघु ३५० चित्रपट ६ सप्टेंबरला महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

सोलापूर मारामारी ॲक्शन न्यायासाठी ची लढाई आणि मिळणार यश हे सार मोठ्या पडद्यावर पाहणं प्रेक्षकांना रंजक वाटत आजवर असे अनेक चित्रपट आले ज्यामध्ये  न्यायासाठीची लढाई पाहायला मिळाली यात भर घालत मोठ्या पडद्यावर रघु ३५० या चित्रपटाच्या  ट्रेलर ने  सबंध राज्यात हवा केली आहे आणि आता देशभरही हवा होण्याची शक्यता आहे हा चित्रपट म्हणजे रघु ३५० चित्रपटाच्या पोस्टरने ट्रेलर ने प्रेक्षकांच्या मनात घर केलं यानंतर आता या चित्रपटाच्या रावडी अशा ट्रेलरने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत सदरचा रघु ३५० मराठी  चित्रपट येत्या ६  सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहात  प्रदर्शित होणार आहे त्यात यापूर्वी चित्रपटाला ट्रेलर पाहून साऱ्यांच्या भुवया  उंचावल्या  आहेत रघु ३५० या चित्रपटाच्या २३२  मिनिटाच्या ट्रेलरमध्ये तुफान राडे होताना पाहायला मिळतात प्रेमासाठी सत्तेसाठी ही लढाई ट्रेनमध्ये पाहायला मिळते आहे विजय उदगीर विजय गीते आणि अदिती कांबळे यांना लव ट्रँगल ट्रेलरची उत्सुकता वाढविली आहे नेमकि  कोणी कोणावर मात करत विजय मिळवला सत्तेसाठी कोण वाटचाल करते आहे  कोणाचा विजय झाला याची छोटीशी झलक ट्रेलर मधून पाहणे रंजक ठरत आहे समोर आलेल्या या ट्रेलर मधील तुफान रड्यावरून प्रेमाची मैत्रीची कोणती मिसळ उलगडणार हे पात्र गुपित ठेवण्यात आले आहेत  सुदर्शन फिल्म इंटरटेनमेंट प्रस्तुत रघु ३५०  या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माते संतोष भोसले यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे तर दिग्दर्शक आणि आशिष मडके यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे तसेच सोलापूरच्या संभाजी जाधव यांनी सह दिकदर्शक म्हणून सहकार्य केले आहे या चित्रपटात अभिनेता विजय उदगीर यांनी विजय गीते अदिती कांबळे तानाजी गलगुंडे संजय खापरे शिवराज काळवेकर मिलिंद दास्ताने रोहित कांबळे रोहित आवळे महिमा बनसोडे भारत शिंदे राजाभाऊ जगताप ही कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत आपण अरुण तांदळे यांनी चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी घेतली आहे तर चित्रपटाच्या कथेची जबाबदारी लेखक विजय गीते यांनी सांभाळली आहे कार्यकारी निर्माता म्हणून सुधीर भालेराव यांनी बाजू सांभाळली आहे हा चित्रपट येत्या ६  सप्टेंबरला चित्रपटात धुमाकूळ घालायला सर्वच चित्रपटा गृहामध्ये प्रदर्शित होणार आहे

 

 

 



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस आणि दिग्गज नेते आणि शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे संपन्न होत आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

  दिल्लीत जागर मराठीचा …  संदेश महाराष्ट्राच्या ऐक्याचा ….महाराष्ट्राचे दिग्गज नेते आणि शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे संपन्न होत आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन  एक अपूर्व योग जुळून आलाय …  आपल्या मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आणि याच पार्श्वभूमीवर ,  मायमराठीचा जागर करण्यासाठी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१ ,  २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत संपन्न होत आहे. प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद अशी ही बाब. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा …  ही केवळ कविकल्पना नाही तर आपल्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे ,  याचा प्रत्यय आपणास या ऐतिहासिक संमेलनातून येणार आहे. भाषा ,  संस्कृती ,  राष्ट्रभावना ,  मानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ यानिमित्ताने महाराष्ट्र वा देशातीलच नव्हे ,  अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन  ` सरहद ,  प...

अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी मोदी च्या भारत सरकारने काश्मीरची स्वायत्तता काढून घेतली आणि कश्मीर अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी खुला केला ..... सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक होऊ नका ! सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक असल्याचे बोलले जात आहे यात सोलापुरातील हद्दवाढ आणि मुस्लीम जनता उएथे राहते आहे त्या भागात आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचे झेंडे लावण्यात येत आहेत आणि मुस्लिमांना वाटते आहे कि पाकिस्तानचा झेंडा म्हणजे मुस्लीम धर्मीय चा झेंडा पण माझ्या मुस्लीम बाधवनो असे असत नाही माझा मुस्लीम धर्मास विरोध नाही मात्र आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचा झेंडा कशासाठी , धर्माचा आदर दर्शविण्या साठी हिरव्या रंगाची कपडे घाला तसच हिरव्या रंगाची पताका हातात घेऊन धर्माचा प्रसार करा मात्र पाकिस्तानचा झेंडा हातात घेऊ नका .

  अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी   मोदी च्या भारत सरकारने काश्मीरची स्वायत्तता काढून घेतली आणि कश्मीर   अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी  खुला केला .... . सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक होऊ नका ! सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक असल्याचे बोलले जात आहे यात सोलापुरातील हद्दवाढ आणि मुस्लीम जनता उएथे राहते आहे त्या भागात आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचे झेंडे लावण्यात येत आहेत आणि मुस्लिमांना वाटते आहे कि पाकिस्तानचा झेंडा म्हणजे मुस्लीम धर्मीय चा झेंडा पण माझ्या मुस्लीम बाधवनो असे असत नाही माझा मुस्लीम धर्मास विरोध नाही मात्र आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचा झेंडा कशासाठी , धर्माचा आदर दर्शविण्या साठी ह...

मध्यवर्ती गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट नेहरूनगरचे चालू वर्षाचे समाजोपयोगी उपक्रम

   मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे चालू वर्षातील सामाजिक उपक्रम सोलापूर दिनांक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे चालू वर्षातील उपक्रम खालील प्रमाणे भरण्यात येणार आहेत हे राजे शादी यांच्या स्मरणार्थ २१   हजार रुपये हमारी उज्वला एस बी ए शिक्षणा शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात आली २००   वीरशैव बंधना सूर्याचे सोहळे कपडे वाटप सिद्धेश्वर देवस्थान येथे करण्यात येणार आहेत शिवदारे कॉलेज डी फार्मसी व या दोन्ही कॉलेज विजापूर रोड येथे मुलींसाठी दोनशे वीरशैव बाजूंना पूजेचे सगळे कपडे वाटप श्री सिद्धेश्वर देवस्थान येथे करण्यात येणार आहे शिवदारे कॉलेज डी फार्मसी व दोन्ही कॉलेज विजापूर रोड येथे मुलींसाठी माझे आरोग्याची काळजी मी घेणार या व्याख्यानाचे विद्या कोळी एफबी फोटो वेलणकर डॉक्टर श्रीमती शृंगारपुरे ही डॉक्टर संस्कृती वळसनकर यांचे व्याख्यान तर मुलींच्या सोबत वाताला घडवून आणण्यात येणार आहे जुना विजापूर नाका ते ऐकून मधल्या २००   झाडांचे रोपे क्रीडा अधिकारी महाराष्ट्र शासन व मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्या ...