Skip to main content

आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव आजोबा गणपती विविध कार्यक्रम जाहीर



आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात केलेल्या श्री शार्धा श्रढार्नंद समाज सार्वजनिक मानाचा अनुभव गणपती श्री गणेशोत्सव काळात विविध धार्मिक सामाजिक व आरोग्य विषय कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत  श्री श्रढार्नंद समाज सर्वजनिक मानाचा आजोबा गणपती सुवर्ण महोत्सव म्हणजेच १५०  व्या वर्षाकडे  वाटचाल  सुरू आहे यंदाचे उत्सवाचे हे १४९  वर्षे आहे श्री आजोबा गणपती एका सोलापूर शहराचा व महाराष्ट्राचा अभिमान आणि सन्मान आहे आपल्या देशातील सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजेच सोलापूरचा मानाचा आजोबा गणपती या आजोबा गणपतीने १३९  वर्ष पूर्ण केली आहे म्हणजेच या गणपतीच्या गणपतीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात विश्लेषण १८८५ मध्ये झाली माणिक चौकातील आकर्षक मंदिरामध्ये आजोबा गणपतीचे सर्वांना दर्शन घडत आहे महाराष्ट्र सह देशाच्या कानाकोपऱ्यातून फक्त बंद संकष्टी चतुर्थी व अंगारकी चतुर्थींना दर्शनाला येतात सर्व भक्तांना पावणारा श्री गणराया अशी लेखी साठी आहे लोकमान्य टिळकांनाही या आजोबा गणपती पासूनच प्रेरणा मिळाली. लोकमान्य टिळक हे १८९२  साठी सोलापूरला आले होते त्यावेळी ते तत्कालीन आजोबा गणपती मंडळात असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या संपर्कात आले सोलापुरातील आजोबा गणपतीच्या माध्यमातून होत असलेल्या स्वातंत्र्य चळवळीच्या कार्याची त्यांना माहिती मिळाली गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्याला अधिक गती येऊ शकते हे ओळखून त्यांनी इसवीसन १८९३  मध्ये गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त करून दिले व स्वातंत्र्यलढ्याला प्रेरक अशी शक्ती गणेशोत्सव ठेवून निर्माण झाली. यंदाच्या वर्षी गणेशोत्सवास १७  सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे श्री आजोबा गणपती घरच्या वतीने गणेशोत्सव काळात विविध विविध धार्मिक सामाजिक व आरोग्य विषयक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे तसेच प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून विसर्जन मिरवणुकीपर्यंतचा कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला आहे आजोबा गणपती मंदिरात व मंदिर परिसरात दिमापुर लाईट्स व फुलांचा रस उत्सवाच्या काळात भक्तांसाठी सुरक्षितता आणि आवश्यक सुविधांचा अध्यायवत आयोजित यासोबत ट्रस्टच्या वतीने उत्सव सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी उपाय योजना खालील यांची माहिती चिदानंद वनाराटे यांनी दिली

रस्ते वर्षभरातील सामाजिक व धार्मिक उपक्रम आजोबा गणपती स्थापन वर्धापन दिनानिमित्त अनाथ आश्रम येथे अल्पोपहार वाटप आजोबा गणपती स्थापना वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर व गर्भुंना रक्ताची उपलब्धता करून देणे गरज व होतं विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्य वाटप मोफत मित्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर सर्व रोग निदान आरोग्य शिदे दिवाळी सणानिमित्त गरिबांना सादर व शाहू वाटप दरमहा चतुर्थीला महिला मंडळाच्या वतीने अर्धव वैशिष्ट्य श्री गणेश जयंती निमित्त चांदीची प्रतीकात्मक श्री अदगाव गणपतीची पालखी मिरवणूक त्याच्यानंतर महिलांच्या उपस्थिती पाळणा कार्यक्रम व उपस्थित सर्व भक्तांना महाप्रसाद वाटतो संपूर्ण श्रावण मासे आजोबा गणपती दररोज सकाळी बिलवर्तन महापूजा गणेश स्थापने दिवशी गणेशाची प्रतिकात्मक म्हणून सुपारी ची स्थापना केली जाते आजोबा गणपती मध्यवर्ती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकी शेवटचा मानाचा शेवटचे मानाचे स्थान आहे श्री गणेशाची प्रतीकात्मक स्थापना केलेल्या सुपारीची विसर्जन विष्णू घाट येथे विसर्जन केले जाते सध्या आजोबा गणपती ट्रस्टचे जबाबदारी अध्यक्ष चिदानंद वनाराटे उपाध्यक्ष शिवानंद मेंडके सचिन अनिल सावंत सहसचिव कमलाकरमाळकर खजिनदार चंद्रकांत कळमकर कर्तव्य नक्षत्र असतील धुरा सांभाळत आहे गणेशोत्सव काळात होणाऱ्या सर्व सामाजिक धार्मिक व आरोग्य विषयक कार्यक्रमासाठी ३०  ते ५०  युवकांची टीम तयार करण्यात आली आहे या पत्रकार परिषदेत ट्रस्टचे अध्यक्ष विदानंद वनाराटे उपाध्यक्ष शिवानंद काका भेटते सचिन अनिल सावंत सहसचिव बदलापूर परभणी सहसचिव कमलाकर कळमानकर खजिनदार चंद्रकांत कळमकर रस्ते कार्यकारणी सदस्य भैय्या भास्कर शिवानंद अडकुळे विशाल फुलारी सहपदाधिकारी अमित कापणे केदार गिरगे सोमनाथ मेंडके प्रकाश अडसुळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते 



 

 

 

 


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस आणि दिग्गज नेते आणि शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे संपन्न होत आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

  दिल्लीत जागर मराठीचा …  संदेश महाराष्ट्राच्या ऐक्याचा ….महाराष्ट्राचे दिग्गज नेते आणि शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे संपन्न होत आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन  एक अपूर्व योग जुळून आलाय …  आपल्या मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आणि याच पार्श्वभूमीवर ,  मायमराठीचा जागर करण्यासाठी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१ ,  २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत संपन्न होत आहे. प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद अशी ही बाब. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा …  ही केवळ कविकल्पना नाही तर आपल्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे ,  याचा प्रत्यय आपणास या ऐतिहासिक संमेलनातून येणार आहे. भाषा ,  संस्कृती ,  राष्ट्रभावना ,  मानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ यानिमित्ताने महाराष्ट्र वा देशातीलच नव्हे ,  अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन  ` सरहद ,  प...

अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी मोदी च्या भारत सरकारने काश्मीरची स्वायत्तता काढून घेतली आणि कश्मीर अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी खुला केला ..... सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक होऊ नका ! सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक असल्याचे बोलले जात आहे यात सोलापुरातील हद्दवाढ आणि मुस्लीम जनता उएथे राहते आहे त्या भागात आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचे झेंडे लावण्यात येत आहेत आणि मुस्लिमांना वाटते आहे कि पाकिस्तानचा झेंडा म्हणजे मुस्लीम धर्मीय चा झेंडा पण माझ्या मुस्लीम बाधवनो असे असत नाही माझा मुस्लीम धर्मास विरोध नाही मात्र आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचा झेंडा कशासाठी , धर्माचा आदर दर्शविण्या साठी हिरव्या रंगाची कपडे घाला तसच हिरव्या रंगाची पताका हातात घेऊन धर्माचा प्रसार करा मात्र पाकिस्तानचा झेंडा हातात घेऊ नका .

  अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी   मोदी च्या भारत सरकारने काश्मीरची स्वायत्तता काढून घेतली आणि कश्मीर   अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी  खुला केला .... . सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक होऊ नका ! सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक असल्याचे बोलले जात आहे यात सोलापुरातील हद्दवाढ आणि मुस्लीम जनता उएथे राहते आहे त्या भागात आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचे झेंडे लावण्यात येत आहेत आणि मुस्लिमांना वाटते आहे कि पाकिस्तानचा झेंडा म्हणजे मुस्लीम धर्मीय चा झेंडा पण माझ्या मुस्लीम बाधवनो असे असत नाही माझा मुस्लीम धर्मास विरोध नाही मात्र आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचा झेंडा कशासाठी , धर्माचा आदर दर्शविण्या साठी ह...

मध्यवर्ती गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट नेहरूनगरचे चालू वर्षाचे समाजोपयोगी उपक्रम

   मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे चालू वर्षातील सामाजिक उपक्रम सोलापूर दिनांक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे चालू वर्षातील उपक्रम खालील प्रमाणे भरण्यात येणार आहेत हे राजे शादी यांच्या स्मरणार्थ २१   हजार रुपये हमारी उज्वला एस बी ए शिक्षणा शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात आली २००   वीरशैव बंधना सूर्याचे सोहळे कपडे वाटप सिद्धेश्वर देवस्थान येथे करण्यात येणार आहेत शिवदारे कॉलेज डी फार्मसी व या दोन्ही कॉलेज विजापूर रोड येथे मुलींसाठी दोनशे वीरशैव बाजूंना पूजेचे सगळे कपडे वाटप श्री सिद्धेश्वर देवस्थान येथे करण्यात येणार आहे शिवदारे कॉलेज डी फार्मसी व दोन्ही कॉलेज विजापूर रोड येथे मुलींसाठी माझे आरोग्याची काळजी मी घेणार या व्याख्यानाचे विद्या कोळी एफबी फोटो वेलणकर डॉक्टर श्रीमती शृंगारपुरे ही डॉक्टर संस्कृती वळसनकर यांचे व्याख्यान तर मुलींच्या सोबत वाताला घडवून आणण्यात येणार आहे जुना विजापूर नाका ते ऐकून मधल्या २००   झाडांचे रोपे क्रीडा अधिकारी महाराष्ट्र शासन व मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्या ...