दलितां सोबत मोदी सरकार कुट नीती खेळत आहे ....कॉंग्रेसचे जवळ जवळ अर्धे खासदार हे मोदी चे ऐकणारे ....त्यामुळे भारत सरकार आणत असलेले आरक्षण हटाव बिल निश्चित पारित होणार जसे कि ३७१ ...
दलितां सोबत मोदी सरकार कुट नीती खेळत आहे ....कॉंग्रेसचे जवळ जवळ अर्धे खासदार हे मोदी चे ऐकणारे ....त्यामुळे भारत सरकार आणत असलेले आरक्षण हटाव बिल निश्चित पारित होणार जसे कि ३७१ ... दालीतावरील अन्य्याय अत्याचार थांबले नाहीत तर उलट वर करणी न दिसणारे आणि नियोजन पूर्वक अन्याय अत्याचार सुरु आहेत केवळ अत्याचार करण्याचे पद्धत आणि कारवाही आणि अत्याचाराचे स्वरूप बदलले आहे . भारत्य कायद्याने अस्तित्वात आलेले आणि डॉक्टर बाबासाहेबानी दलितांना दलित सुधारण्य साठी साविधानिक आरक्षण दिलेले भारत सरकार म्हणजे मोदी सरकार सदरचे संविधानिक आरक्षन खालसा करण्याच्या तयारीत . एकीकडे डॉक्टर बाबासाहेबंचे स्टडीज सेंटर उभे करायचे आणि बाबा साहेबाच्या बद्दल मोदी सरकार खूप काही दलित साठी करीत आहे असे भासवायचे आणि दालीताव्र अन्याय अत्याचार करणारांना मात्र पुराव्या अभावी निर्दोष सोडायचे असे काम मोदी सरकार करीत आहे बाबासाहेबाची अभ्यास केंद्र उभी करून आणि स्मारके उभी करून दलितांची पोट बह्रीत नाहीत तर दलितांना त्यांच्या हकाच्या सरकारी नोकर्या दलितांना मोदी सरकारने द्यायला हव्यात मात्र तसे होत नाही कारण आरक...