Skip to main content

Posts

Showing posts from March, 2023

प्रकाशकाची माहिती -

 

महिला पत्रकारांनी स्त्रीयाच्या समस्या प्रभावी पणे समाजापुढे मांडाव्या आदर्शच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील , भागिरथी परिवाराच्या वतीने महिला पत्रकार व योग शिक्षकांचा सन्मान !

महिला पत्रकारांनी स्त्रीयाच्या समस्या प्रभावी पणे समाजापुढे मांडाव्या आदर्शच्या  सरचिटणीस प्रेमाताई पाटील , भागिरथी परिवाराच्या वतीने महिला पत्रकार व योग शिक्षकांचा सन्मान ! धाराशिव : महिला पत्रकारांनी स्त्रीयाच्या समस्या प्रभावी पणे समाजापुढे मांडाव्या आणि त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील यांनी केले धाराशिवच्या भागिरथी परिवार यांच्या गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शहरातील महिला पत्रकार व योग शिक्षकांचा सन्मान आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आळा त्या प्रसंगी त्या बोलत होत्या       सर्वप्रथम प्रमुख उपस्थिती असलेल्या सर्व महिला पत्रकार योगशिक्षिका व सरचिटणीस प्रेमाताई पाटील यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची पूजा व आरती संपन्न झाली .       त्यानंतर गणेश उत्सवा निमित्ताने स्त्री शक्तीचा गौरव म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार प्रतिवर्षीप्रमाणे या ही    वर्षी करण्यात आला .       सध्याच्या जीवनशैलीत सध्याच्या    अत्यावश्यक अस...

भटके विमुक्त आदिवासींच्या हक्कासाठी राज्यव्यापी संवाद यात्रा दिनांक २८ ऑगस्ट पुणे येथून सुरु

भटके विमुक्त  आदिवासींच्या हक्कासाठी राज्यव्यापी संवाद यात्रा दिनांक २८   ऑगस्ट पुणे येथून सुरु भटके विमुक्त आदिवासी समिती महाराष्ट्र राज्य आमच्या स्वातंत्र्याचे काय झालं भटक्या विमुक्त आदिवासीच्या हाती आलं काय  ७२   व्या मेहमुक्त दिनानिमित्त भटके विमुक्त आदिवासी संयोजना समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने भटके विमुक्त  आदिवासींच्या हक्कासाठी राज्यव्यापी संवाद यात्रा दिनांक २८   ऑगस्ट पुणे येथून सुरु होऊन ती यात्रा राज्यभर पुढील प्रमाणे जनतेचे प्रबोधन करीत मार्ग क्रमण आणि सदरची संवाद यात्रा २८ ओगस्ट ला सुरु होऊन २३   सप्टेंबर ला   मुंबई ला विसर्जन होईल या संवाद यात्रेची घोषणा तथा उद्घाटन बुधवारी दिनांक २८   ऑगस्ट   रोजी पुणे येथील महात्मा फुले वाड्यात झाले तर शनिवारी दिनांक ३१ ऑगस्ट   रोजी या संवाद यात्रेचा प्रत्यक्ष प्रारंभ होऊन तेथील सेटलमेंट  मधून होईल ही संवाद यात्रा  महाराष्ट्र राज्याच्या पाच विभागातील १८ जिल्ह्याच्या ३०   तालुक्यातून जाऊन शेवटी राजधानी मुंबई येथे मंत्रालयात आपल्या भावना घेऊन धडकणार आहे गेल्या ७२ ...

मध्यवर्ती गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट नेहरूनगरचे चालू वर्षाचे समाजोपयोगी उपक्रम

   मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे चालू वर्षातील सामाजिक उपक्रम सोलापूर दिनांक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे चालू वर्षातील उपक्रम खालील प्रमाणे भरण्यात येणार आहेत हे राजे शादी यांच्या स्मरणार्थ २१   हजार रुपये हमारी उज्वला एस बी ए शिक्षणा शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात आली २००   वीरशैव बंधना सूर्याचे सोहळे कपडे वाटप सिद्धेश्वर देवस्थान येथे करण्यात येणार आहेत शिवदारे कॉलेज डी फार्मसी व या दोन्ही कॉलेज विजापूर रोड येथे मुलींसाठी दोनशे वीरशैव बाजूंना पूजेचे सगळे कपडे वाटप श्री सिद्धेश्वर देवस्थान येथे करण्यात येणार आहे शिवदारे कॉलेज डी फार्मसी व दोन्ही कॉलेज विजापूर रोड येथे मुलींसाठी माझे आरोग्याची काळजी मी घेणार या व्याख्यानाचे विद्या कोळी एफबी फोटो वेलणकर डॉक्टर श्रीमती शृंगारपुरे ही डॉक्टर संस्कृती वळसनकर यांचे व्याख्यान तर मुलींच्या सोबत वाताला घडवून आणण्यात येणार आहे जुना विजापूर नाका ते ऐकून मधल्या २००   झाडांचे रोपे क्रीडा अधिकारी महाराष्ट्र शासन व मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्या ...

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी मुंबई, दि.१३: १५ सप्टेंबर रोजी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राज्यातील ४३४ आयटीआयमध्ये जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने संविधान मंदिराचे लोकार्पण होणार आहे. तसेच २० सप्टेंबर रोजी राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र' आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेचा शुभारंभ होणार आहे.  कार्यक्रमांसाठी प्रमुख उपस्थिती संविधान मंदिरांचा लोकार्पण सोहळा राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत रविवार दि१५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक महाविद्यालय येथे होणार आहे.                                आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स...

मिट विश्वप्र्याग विद्यापीठाचा प्रथम वर्धापन दिन

पुणे फेस्टिव्हलला पूर्वीप्रमाणे वैभवाचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन पुणे ,  दि.  13 :  सुमधूर सनईवादन ,  सेतू-कथ्थक व भरतनाट्यमचा मिलाफ असणाऱ्या नव्या स्वरूपातील नृत्याविष्कारातून गणेशवंदना ,  महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तिपीठांवर आधारित संबळवादन ,  गुजराती लोकनृत्य डांग ,  डाकला या गुजराती संगीतावर आधारित गरबा नृत्य ,  राष्ट्रीय एकात्मतेचा दर्शन घडविणारे ईशान्य भारतातील बांबू नृत्य ,  द ग्लोरी ऑफ सरहद ,  आंतरराष्ट्रीय सलोख्याचा संदेश देणारा  ‘ वसुधैव कुटुम्बकम् ’  नृत्याविष्कार ,  महाराष्ट्राची परंपरा असणाऱ्या लावणीच्या  ‘ ऱ्हिदम ऑफ लावणी ’  श्री गणेश आरती ….  अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने ३६ व्या पुणे फेस्टिव्हलचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पुणे हा फेस्टिव्हल सर्वांचा कार्यक्रम असून त्याचे आकर्षण वाढले पाहिजे ,  फेस्टिव्हलला पूर्वीप्रमाणे वैभवाचे दिवस आणण्यासोबत पुण्याची सांस्कृतिक चळवळ अशीच बहरत राहण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे ,  याकरीता शासन पाठीशी खंबीरपणे उभे राहिल ,...

आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव आजोबा गणपती विविध कार्यक्रम जाहीर

आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात केलेल्या श्री शार्धा श्रढार्नंद समाज सार्वजनिक मानाचा अनुभव गणपती श्री गणेशोत्सव काळात विविध धार्मिक सामाजिक व आरोग्य विषय कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत  श्री श्रढार्नंद समाज सर्वजनिक मानाचा आजोबा गणपती सुवर्ण महोत्सव म्हणजेच १५०   व्या वर्षाकडे   वाटचाल   सुरू आहे यंदाचे उत्सवाचे हे १४९   वर्षे आहे श्री आजोबा गणपती एका सोलापूर शहराचा व महाराष्ट्राचा अभिमान आणि सन्मान आहे आपल्या देशातील सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजेच सोलापूरचा मानाचा आजोबा गणपती या आजोबा गणपतीने १३९   वर्ष पूर्ण केली आहे म्हणजेच या गणपतीच्या गणपतीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात विश्लेषण १८८५ मध्ये झाली माणिक चौकातील आकर्षक मंदिरामध्ये आजोबा गणपतीचे सर्वांना दर्शन घडत आहे महाराष्ट्र सह देशाच्या कानाकोपऱ्यातून फक्त बंद संकष्टी चतुर्थी व अंगारकी चतुर्थींना दर्शनाला येतात सर्व भक्तांना पावणारा श्री गणराया अशी लेखी साठी आहे लोकमान्य टिळकांनाही या आजोबा गणपती पासूनच प्रेरणा मिळाली. लोकमान्य टिळक हे १८९२   साठी सोलापूरला आले होते ...