भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवइ हे लक्षात ठेवा कि हिंदू धर्म नसून देशातील सर्व जाती धर्माची संस्कृती आहे आपले संविधान कायद्याने कोणत्याही धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यास मान्यता देत नाही आणि भारतातील समाजातील सर्व धर्माच्या संस्क्र्तीचे आणि सांप्रदायीकतेचे जतन आणि संवर्धन करण्यास विरोधही करत नाही आपल्या निधर्मी भारत देशातील मुस्लिमांच्या वक्फ व्य्वस्थानास धर्म प्रचार आणि प्रसार करणेस मज्जाव करावा म्हणजे आपल्या भारत हा सतत निधर्मी राहील आणि जातीय दंगली होणार नाहीत तसच मुस्लिमांनी निर्माण केलेल्या वक्फ व्यवस्थापनास धार्मिक सांप्रदायीकतेचे जतन आणि संवर्धन करण्यास कटीबद्ध राहणेस सूचित करावे अशा प्रकारचे वक्फ बोर्डास आदेश होणे क्रमप्राप्त आहे . देशात हिंदू मुस्लिमाच्या सांप्रदायीकता सामाजिक आणि धर्मादाय कार्यासाठी इंग्रज काळातील वक्फ भारतीय वक्फ बोर्डा कडे त्यातील किती स्थावर आणि जंगम वक्फ भारतीय मुस्लिमाच्या साठी आणि भारतीय नागरिकांसाठी धर्...