Skip to main content

भटके विमुक्त आदिवासींच्या हक्कासाठी राज्यव्यापी संवाद यात्रा दिनांक २८ ऑगस्ट पुणे येथून सुरु


भटके विमुक्त  आदिवासींच्या हक्कासाठी राज्यव्यापी संवाद यात्रा दिनांक २८  ऑगस्ट पुणे येथून सुरु

भटके विमुक्त आदिवासी समिती महाराष्ट्र राज्य आमच्या स्वातंत्र्याचे काय झालं भटक्या विमुक्त आदिवासीच्या हाती आलं काय  ७२  व्या मेहमुक्त दिनानिमित्त भटके विमुक्त आदिवासी संयोजना समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने भटके विमुक्त  आदिवासींच्या हक्कासाठी राज्यव्यापी संवाद यात्रा दिनांक २८  ऑगस्ट पुणे येथून सुरु होऊन ती यात्रा राज्यभर पुढील प्रमाणे जनतेचे प्रबोधन करीत मार्ग क्रमण आणि सदरची संवाद यात्रा २८ ओगस्ट ला सुरु होऊन २३  सप्टेंबर ला  मुंबई ला विसर्जन होईल या संवाद यात्रेची घोषणा तथा उद्घाटन बुधवारी दिनांक २८  ऑगस्ट  रोजी पुणे येथील महात्मा फुले वाड्यात झाले तर शनिवारी दिनांक ३१ ऑगस्ट  रोजी या संवाद यात्रेचा प्रत्यक्ष प्रारंभ होऊन तेथील सेटलमेंट  मधून होईल ही संवाद यात्रा  महाराष्ट्र राज्याच्या पाच विभागातील १८ जिल्ह्याच्या ३०  तालुक्यातून जाऊन शेवटी राजधानी मुंबई येथे मंत्रालयात आपल्या भावना घेऊन धडकणार आहे गेल्या ७२  वर्षात या वंचित समूहाचे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत त्यांच्या मानवी हक्काची सतत पाय मल्ली होत आहे त्या समूह विकासाच्या प्रक्रियेपासून कोसो मैल  दूर आहे त्यामुळे भटक्या विमुक्त आदिवासी जमातीची ताकद एकत्रित करून त्यांचे प्रश्न समस्या शासनाकडे मांडणे तसेच आणि विमुक्त दिन साजरा करणे या देशाने ही संवाद यात्रा महाराष्ट्रातून निघाली आहे  संयोजक भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा संवाद यात्रा करिता ची  टीम आहे ती पुढील प्रमाणे संजय गायकवाड यशवंत फडतरे पवार कमल चव्हाण शोभा गायकवाड संगीता गायकवाड मारता असते विठ्ठल काळे अंबादास जाधव प्रजाक शेख युवराज जाधव मंगेश सूर्यवंशी देवा सोमवणे अमोल सातपुते विजय शिंदे एडवोकेट विजयकुमार जाधव दलित मित्र भारत किसान भीमराव गायकवाड नागेश गायकवाड अध्यक्ष कैकाडी समाज गोपाळ नंदुरकर माजी अध्यक्ष कैकाडी समाज दीपक जाधव युवा अध्यक्ष कैकाडी समाज संतोष गायकवाड अध्यक्ष डाउनलोड समाज नागनाथ गायकवाड सरपंच अनलॉक समाज मला लाल साहेब शेख अध्यक्ष छप्पर वन समाय मेहबूब विजापूर अध्यक्ष चप्पलबंद समाज सलगर वस्ती शाकाहारी समाज प्रभाकर जाधव श्रीकांत संकट अध्यक्ष कैकाडी समाज इत्यादी या टीम मध्ये आहेत भटके विमुक्त आदिवासी समुदायाच्या प्रमुख मागण्या भटक्या विमुक्तांची जातीनिहाय आदिवासी जनगणना व्हावी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात भरती मुक्त स्वतंत्र मंत्रालय व त्यासाठी भटके विमुक्त जाती जमाती लाच मंत्र्यांचे नेमणूक करावी भारतीय मुक्त आदिवासी यांचे गायन गावठाण वन जमीन व इतर जमिनी व उपजीविका अतिक्रमणाचे निष्पत्ती करण करण्यात या निश्चितीकरण करण्यात यावे नम न्यायमूर्ती अशोक अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शासन निर्णय १४  विमुक्त व २८  भटक्या जातीच्या सर्वांकष अभ्यास करून केंद्रशासनाकडे केलेल्या अनुसूचित जाती जमाती मध्ये समाविष्ट करण्यात यावा केंद्र सरकारच यावर केलेल्या शिफारशीनुसार तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी व केंद्रीय पातळीवर सर्व भटके विमुक्त समूहाचे एकत्रीकरण करण्यात यावे मुक्त कल्याणसाठी पर्याप्त बजेट असावे व आदिवासींसाठी बजेटचा कायदा करण्यात यावा वाटी सारखी आणि महायुतीच्या धर्तीवर भटक्या विमुक्तांच्या कल्याणासाठी विचाराधीन असणाऱ्या जमाती वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था तत्काळ कार्य निमित्त करावे अनुसूचित जाती जमाती यांच्यातील होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारासाठी प्रतिबंध करण्यासाठी असणाऱ्या कायद्यामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट मूळ भटक्या विमुक्त जातीचा समावेश करून त्यास संरक्षण कवच मिळावे भटके विमुक्त जमातीचे पारंपारिक व्यवसाय जसे की कटलरी विकणे आधी कामासाठी त्यांना आवेदन पत्र शासकीय स्तरावरून मिळावे भटक्या विमुक्त जमातीतील मुलांना बालवाडी ते उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण मोफत मिळावे व समूहातील विद्यार्थ्यांना स्वतंत्र वस्तीग्रह आश्वासित भटके विमुक्त आदिवासी मुलांच्या मातृभाषेचा वापर करून शिक्षण देणे भटके विमुक्त आदिवासी समूहातील युवक युवतींना छात्र छत्रपती देऊन उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे राज्याच्या सर्व विद्यापीठांमध्ये विमुक्त जाती व भटक्या जमाती अध्यापन व संशोधन केंद्र स्थापन करावे नागरिकत्व पुरावे मिळण्यासाठी एक खिडकी पद्धत वापरावी महाराष्ट्र शासनाचे भटके विमुक्त आदिवासी समाजाचे नागरिकत्व पुराव्याचा प्रश्न कायद्याच्या कायमचा सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासक नागरिकत्व पुरावे काढून देण्याच्या अनुषंगाने दर दोन महिन्यांनी शिबिर व मिळावे कार्यान्वित करून हा प्रश्न मार्गी लावावा मुक्त जातीसाठी समाजाच्या योगदानाला मान्यता देणे आणि त्यांच्या समस्या वर लक्ष केंद्रित करून ३१  ऑगस्ट ते विमुक्त तीन म्हणून घोषित करण्यात यावा विमुक्त दिनाच्या निमित्ताने १६  ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या पंधरवड्यात राज्यभर भटक्या विमुक्त पंधरवडा म्हणून साजरा करण्यात यावा याकडे सामान्यांकडे प्रशासनाचे लक्ष देण्यासाठी व पंधरवड्यात शासन भट्टीवर मुक्तांच्या दारी ही संकल्पना राबविणे वचित ठरतील आणि ती राबवावी यामुळे समाजाच्या समस्यावर चर्चा होईल आणि त्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना करण्यात शासनाला मदत होईल या घटका या घटकाप्रती प्रशासनास संवेदनशील करणे महाराष्ट्र शासनाने जिल्हा प्रशासनासह सर्व ग्रामपंचायतींना आदेश द्यावे की त्यांनी प्रत्येक जिल्हा आणि ग्रामपंचायतचा स्तरावर भटक्या विमुक्त आदिवासी विकास आराखडा तयार करावा व या आराखड्यात भटके विमुक्त आणि आदिवासी समाजातील नागरिकांना शिक्षण आरोग्य यासारख्या पायाभूत सुविधा देण्याकरिता नियोजन करण्यात यावे आणि याला प्राधान्यक्रम देण्यात यावा भटके विमुक्त जमातीतील धनगर रामोशी व स्वतंत्र जमातीसाठी असणाऱ्या महामंडळांना त्यांचे सर्व भटके विमुक्त जमातीला देण्यात यावे 

 

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस आणि दिग्गज नेते आणि शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे संपन्न होत आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

  दिल्लीत जागर मराठीचा …  संदेश महाराष्ट्राच्या ऐक्याचा ….महाराष्ट्राचे दिग्गज नेते आणि शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे संपन्न होत आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन  एक अपूर्व योग जुळून आलाय …  आपल्या मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आणि याच पार्श्वभूमीवर ,  मायमराठीचा जागर करण्यासाठी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१ ,  २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत संपन्न होत आहे. प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद अशी ही बाब. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा …  ही केवळ कविकल्पना नाही तर आपल्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे ,  याचा प्रत्यय आपणास या ऐतिहासिक संमेलनातून येणार आहे. भाषा ,  संस्कृती ,  राष्ट्रभावना ,  मानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ यानिमित्ताने महाराष्ट्र वा देशातीलच नव्हे ,  अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन  ` सरहद ,  प...

अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी मोदी च्या भारत सरकारने काश्मीरची स्वायत्तता काढून घेतली आणि कश्मीर अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी खुला केला ..... सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक होऊ नका ! सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक असल्याचे बोलले जात आहे यात सोलापुरातील हद्दवाढ आणि मुस्लीम जनता उएथे राहते आहे त्या भागात आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचे झेंडे लावण्यात येत आहेत आणि मुस्लिमांना वाटते आहे कि पाकिस्तानचा झेंडा म्हणजे मुस्लीम धर्मीय चा झेंडा पण माझ्या मुस्लीम बाधवनो असे असत नाही माझा मुस्लीम धर्मास विरोध नाही मात्र आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचा झेंडा कशासाठी , धर्माचा आदर दर्शविण्या साठी हिरव्या रंगाची कपडे घाला तसच हिरव्या रंगाची पताका हातात घेऊन धर्माचा प्रसार करा मात्र पाकिस्तानचा झेंडा हातात घेऊ नका .

  अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी   मोदी च्या भारत सरकारने काश्मीरची स्वायत्तता काढून घेतली आणि कश्मीर   अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी  खुला केला .... . सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक होऊ नका ! सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक असल्याचे बोलले जात आहे यात सोलापुरातील हद्दवाढ आणि मुस्लीम जनता उएथे राहते आहे त्या भागात आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचे झेंडे लावण्यात येत आहेत आणि मुस्लिमांना वाटते आहे कि पाकिस्तानचा झेंडा म्हणजे मुस्लीम धर्मीय चा झेंडा पण माझ्या मुस्लीम बाधवनो असे असत नाही माझा मुस्लीम धर्मास विरोध नाही मात्र आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचा झेंडा कशासाठी , धर्माचा आदर दर्शविण्या साठी ह...

मध्यवर्ती गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट नेहरूनगरचे चालू वर्षाचे समाजोपयोगी उपक्रम

   मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे चालू वर्षातील सामाजिक उपक्रम सोलापूर दिनांक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे चालू वर्षातील उपक्रम खालील प्रमाणे भरण्यात येणार आहेत हे राजे शादी यांच्या स्मरणार्थ २१   हजार रुपये हमारी उज्वला एस बी ए शिक्षणा शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात आली २००   वीरशैव बंधना सूर्याचे सोहळे कपडे वाटप सिद्धेश्वर देवस्थान येथे करण्यात येणार आहेत शिवदारे कॉलेज डी फार्मसी व या दोन्ही कॉलेज विजापूर रोड येथे मुलींसाठी दोनशे वीरशैव बाजूंना पूजेचे सगळे कपडे वाटप श्री सिद्धेश्वर देवस्थान येथे करण्यात येणार आहे शिवदारे कॉलेज डी फार्मसी व दोन्ही कॉलेज विजापूर रोड येथे मुलींसाठी माझे आरोग्याची काळजी मी घेणार या व्याख्यानाचे विद्या कोळी एफबी फोटो वेलणकर डॉक्टर श्रीमती शृंगारपुरे ही डॉक्टर संस्कृती वळसनकर यांचे व्याख्यान तर मुलींच्या सोबत वाताला घडवून आणण्यात येणार आहे जुना विजापूर नाका ते ऐकून मधल्या २००   झाडांचे रोपे क्रीडा अधिकारी महाराष्ट्र शासन व मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्या ...