Skip to main content

दलितां सोबत मोदी सरकार कुट नीती खेळत आहे ....कॉंग्रेसचे जवळ जवळ अर्धे खासदार हे मोदी चे ऐकणारे ....त्यामुळे भारत सरकार आणत असलेले आरक्षण हटाव बिल निश्चित पारित होणार जसे कि ३७१ ...

दलितां  सोबत मोदी सरकार कुट  नीती खेळत आहे ....कॉंग्रेसचे जवळ जवळ अर्धे खासदार हे मोदी चे ऐकणारे ....त्यामुळे भारत सरकार आणत असलेले आरक्षण हटाव बिल निश्चित पारित होणार जसे कि ३७१ ...

दालीतावरील अन्य्याय अत्याचार थांबले नाहीत तर उलट वर करणी न दिसणारे आणि नियोजन पूर्वक अन्याय अत्याचार सुरु आहेत केवळ अत्याचार करण्याचे पद्धत आणि कारवाही आणि अत्याचाराचे स्वरूप बदलले आहे .

भारत्य कायद्याने अस्तित्वात आलेले आणि डॉक्टर बाबासाहेबानी दलितांना दलित सुधारण्य साठी साविधानिक आरक्षण दिलेले भारत सरकार म्हणजे मोदी सरकार सदरचे संविधानिक आरक्षन खालसा करण्याच्या तयारीत .

एकीकडे डॉक्टर बाबासाहेबंचे स्टडीज सेंटर उभे करायचे आणि बाबा साहेबाच्या बद्दल मोदी सरकार खूप काही दलित साठी करीत आहे असे भासवायचे आणि दालीताव्र अन्याय अत्याचार करणारांना मात्र पुराव्या अभावी निर्दोष सोडायचे असे काम मोदी सरकार करीत आहे बाबासाहेबाची अभ्यास केंद्र उभी करून आणि स्मारके उभी करून दलितांची पोट बह्रीत नाहीत तर दलितांना त्यांच्या हकाच्या सरकारी नोकर्या दलितांना मोदी सरकारने द्यायला हव्यात मात्र तसे होत नाही कारण आरक्षण कायद्याची काटेकोर पाने अमलबजावणी केली जात नाही आणि भ्रष्ट आणिआतंक वाडी विचाराचे ब्रेन स्वार्थ हीन निर्भेड अधिकार्याच्या सह्रीरात ठेऊन दालीताव्र न्याय करणाऱ्या अधिकारि यांच्या मुळे दलितांच्या नावावर आणि शैक्षणिक कागद पत्रावर दलितेतर जगत शासकीय आणि निमशासकीय नोकर्या करीत जगत आहेत त्यामुळे मोदी सरकारने आरक्षणाच्या नियमाची कडक आणि काटेकोर पाने अमल बजावणी कारवाई आणि दलितांच्या सोयी सवलती लाटनार्यावर  अनुसूचित अन्याय अत्याचर प्रतिबंध कायद्यान्वये फौजदारी गुन्हे दाखल करून  शिक्षा करावी  इथेही दालीताव्र अन्याय अत्याचार करणारे कायद्याने अटक झालेले आणि शिक्षा भोगत असलेले आरोपी आणि समाज कंटक याना इतरांची नावे धरण करून नवीन आयुष्य दिले जाते आहे थोडक्या दलितांना न्या  कधी मिळणारच नाही हे मोदिनी लक्षात घ्यावे आणि अकार्य क्षम भ्रष्ट आणि दालीतावर अन्याय अत्याचार करणाऱ्या पोलीस आणि पोलीस अधिकार्यावर कारवाई करीत कर्तव्य दक्ष न्याय प्रिय पोलीस अधिकार्यास कायदा कडक राबविण्या करिता प्रोस्चाहित करावे

आजही दलित समाज सवलती पासून वंचीत आणि दलिताच्या सोई सवलती लाटीत पैसा करून समाज कंटक आणि आतंकवादी प्रवृत्तीचे समाज कंटक आजमितीला भारताच्या राजकारणात मोठी पडे धरण करून सक्रीय ...

 डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांनी  केवळ १० दहा वर्षे आरक्षन तरतूद केली होती टी तत्कालीन राजकीय नेत्यांनी दलित सुधारला नाही हे जाणकारांनी लक्षात आणून दिल्या मुळे सदरच्या सवलती पुढे त्यांची मुदत वाढविली गेली

आजचे दलित आरक्षणाच्या सवलती घेत आहेत का ? तर याचे उत्तर नाही भ्रष्ठ अधिकारी यांच्या मुळे आरक्षणाच्या सवलती दलितांना मिळत नाहीत तर दलितांच्या नावावर दलितेतर भारतीय जनता म्हणजे भारतात आतंकवाद फोफावनारे आतंकवादी दलितांची नावे धरण करून दलितांच्या सोयी सवलती आणि शासकीय निम, शासकीय नोकर्या करून जाणीव पूर्वक दालीताव्र अन्याय अत्याचा करिता आहेत , दलित पदवी व पदव्युत्तर पदवी धारक यांच्या शिक्षणाचा आणि यु पी एस सी तसेच एम पी एस सी पत्र झालेल्या उमेदवारांची शक्शनी कागद पत्रे बनावट तयार करून दलितेतर शासकीय निम शासकीय नोकर्या करीत आहेत आणि त्या करीताच शिक्षण क्षेत्रात अध्यापनाचे कार्य करणार्यांचे पगार गले लठठ केले आहेत दलित हे पदवी आणि पदव्युत्तर सर्वचक्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर पदव्या घेऊ लागले त्यामुळे गुणवत्तेच्या नावाखाली शिक्ष क्षेत्रात नोकरी करींता नेट सेट शिक्षक पात्रता चाचण्या दलितांना सोयी सवलती देत आहोत असे म्हणणार्यांनी नोकरी करता आणल्या आणि सदर पात्रता चाचण्या आणि एम पी एस सी आणि यु पी एस सी च्या उमेदवार निवडीच्या प्यानलवर असलेल्याच ब्रेन बदलून आटंक वाद्यांना हव्या असलेल्या उमेदवारांना नियुक्त्या दिल्या आणि देश देशाला आर्थिक दृष्टीने खोकला लार्नार्याच्या अह्तता देईल आहे आणि देत आहेत   


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस आणि दिग्गज नेते आणि शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे संपन्न होत आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

  दिल्लीत जागर मराठीचा …  संदेश महाराष्ट्राच्या ऐक्याचा ….महाराष्ट्राचे दिग्गज नेते आणि शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे संपन्न होत आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन  एक अपूर्व योग जुळून आलाय …  आपल्या मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आणि याच पार्श्वभूमीवर ,  मायमराठीचा जागर करण्यासाठी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१ ,  २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत संपन्न होत आहे. प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद अशी ही बाब. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा …  ही केवळ कविकल्पना नाही तर आपल्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे ,  याचा प्रत्यय आपणास या ऐतिहासिक संमेलनातून येणार आहे. भाषा ,  संस्कृती ,  राष्ट्रभावना ,  मानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ यानिमित्ताने महाराष्ट्र वा देशातीलच नव्हे ,  अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन  ` सरहद ,  प...

अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी मोदी च्या भारत सरकारने काश्मीरची स्वायत्तता काढून घेतली आणि कश्मीर अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी खुला केला ..... सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक होऊ नका ! सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक असल्याचे बोलले जात आहे यात सोलापुरातील हद्दवाढ आणि मुस्लीम जनता उएथे राहते आहे त्या भागात आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचे झेंडे लावण्यात येत आहेत आणि मुस्लिमांना वाटते आहे कि पाकिस्तानचा झेंडा म्हणजे मुस्लीम धर्मीय चा झेंडा पण माझ्या मुस्लीम बाधवनो असे असत नाही माझा मुस्लीम धर्मास विरोध नाही मात्र आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचा झेंडा कशासाठी , धर्माचा आदर दर्शविण्या साठी हिरव्या रंगाची कपडे घाला तसच हिरव्या रंगाची पताका हातात घेऊन धर्माचा प्रसार करा मात्र पाकिस्तानचा झेंडा हातात घेऊ नका .

  अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी   मोदी च्या भारत सरकारने काश्मीरची स्वायत्तता काढून घेतली आणि कश्मीर   अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी  खुला केला .... . सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक होऊ नका ! सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक असल्याचे बोलले जात आहे यात सोलापुरातील हद्दवाढ आणि मुस्लीम जनता उएथे राहते आहे त्या भागात आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचे झेंडे लावण्यात येत आहेत आणि मुस्लिमांना वाटते आहे कि पाकिस्तानचा झेंडा म्हणजे मुस्लीम धर्मीय चा झेंडा पण माझ्या मुस्लीम बाधवनो असे असत नाही माझा मुस्लीम धर्मास विरोध नाही मात्र आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचा झेंडा कशासाठी , धर्माचा आदर दर्शविण्या साठी ह...

मध्यवर्ती गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट नेहरूनगरचे चालू वर्षाचे समाजोपयोगी उपक्रम

   मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे चालू वर्षातील सामाजिक उपक्रम सोलापूर दिनांक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे चालू वर्षातील उपक्रम खालील प्रमाणे भरण्यात येणार आहेत हे राजे शादी यांच्या स्मरणार्थ २१   हजार रुपये हमारी उज्वला एस बी ए शिक्षणा शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात आली २००   वीरशैव बंधना सूर्याचे सोहळे कपडे वाटप सिद्धेश्वर देवस्थान येथे करण्यात येणार आहेत शिवदारे कॉलेज डी फार्मसी व या दोन्ही कॉलेज विजापूर रोड येथे मुलींसाठी दोनशे वीरशैव बाजूंना पूजेचे सगळे कपडे वाटप श्री सिद्धेश्वर देवस्थान येथे करण्यात येणार आहे शिवदारे कॉलेज डी फार्मसी व दोन्ही कॉलेज विजापूर रोड येथे मुलींसाठी माझे आरोग्याची काळजी मी घेणार या व्याख्यानाचे विद्या कोळी एफबी फोटो वेलणकर डॉक्टर श्रीमती शृंगारपुरे ही डॉक्टर संस्कृती वळसनकर यांचे व्याख्यान तर मुलींच्या सोबत वाताला घडवून आणण्यात येणार आहे जुना विजापूर नाका ते ऐकून मधल्या २००   झाडांचे रोपे क्रीडा अधिकारी महाराष्ट्र शासन व मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्या ...