Skip to main content

प्रशासकीय अधिकारी आमदार खासदार यांचे ब्रेन च्या जागी आतंक वादयाचे ब्रेन ट्रान्सप्लांट करून आतंकवादी सत्ता ताब्यात घेतली आहे आणि घेण्याचा प्रयत्न करीत आहेत ... या करिता प्रशासकीय अधिकारी आमदार खासदार यांचे ब्रेन म्यापिंग आणि नार्को टेस्ट संसदेत करून ब्रेन म्यापिंग आणि नार्को टेस्ट करणाऱ्या यंत्रास प्रिंटर जोडून त्याच्या प्रती प्रसार माध्यमास उपलब्ध करून द्याव्यात हे करणे गरजेचे आणि त्याचे देशातील जनतेसाठी लाइव्ह करणे गरजेचे ...यातच देश हित ....भारत माता कि जय !

प्रशासकीय अधिकारी आमदार खासदार यांचे ब्रेन च्या जागी आतंक वादयाचे ब्रेन ट्रान्सप्लांट करून आतंकवादी सत्ता ताब्यात घेतली आहे आणि घेण्याचा प्रयत्न करीत आहेत ... या करिता प्रशासकीय अधिकारी आमदार खासदार यांचे ब्रेन म्यापिंग आणि नार्को टेस्ट संसदेत करून ब्रेन म्यापिंग आणि नार्को टेस्ट करणाऱ्या यंत्रास प्रिंटर जोडून त्याच्या प्रती  प्रसार माध्यमास उपलब्ध करून द्याव्यात हे करणे गरजेचे आणि त्याचे देशातील जनतेसाठी लाइव्ह करणे गरजेचे यातच देश हित ....भारत माता कि जय !

 

 सोलापूर - आपला भारत देह स्वतंत्र झाला आणि प्रजासत्ताक हि  झाला आणि भारतीय संविधानाने देशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी  जनतेला संविधान दिले आणि सदर संविधाना नुसार भारतातील जनतेलाआरक्षण हि दिले मात्र भारतातील जनता हि कायद्याने  अडाणी आहे त्यामुळे भारतात नोकर भरतीत आरक्षणाची कडक अमल बजावणी होत न्हवती आणि सध्या भारत सरकारने आरक्षणाचे नियम आणि नियमांची कडक अमलबजावणी करायला सुरुवात केली तसे महाराष्ट्रातील न्हवे तर सबंध भारत वर्षात दलितांच्या शैक्षणिक कागद पत्राचा वापर करून दलित उमेदवाराच्या उपरोक्ष  दलितांच्या शैक्षणिक आणि इतर कागद पत्राचा वापर करून दलितांची  नावे धरण करून वेळ प्रसंगी गावे आणि पत्ते बदलून  दलितांच्या साठीच्या योजना आणि नोकर्या लाटल्या आहेत आणि महाराष्ट्रातील कित्येक दलित कुटुंबे च्या कुतुक्बे मृत्यू मुखी पडली आहेत आणि आपले शासन मुग गिळून गप्प बसत आहे

 एम पी एस सी यु पी एस सी पदांच्या बाबतीत नेमके हेतच घडते आहे दलित उमेदवार आय ए एस आय पी एस आणि राज्यसेवा वर्ग १ आणि वर्ग २ परीक्षा उतीर्ण झाल्यावर प्रशिक्षणाच्या ठिकाणी किवा नेमणुकीच्या ठिकाणी सदर लोकसेवा आणि राज्यसेवा झालेल्या उमेदवाराला त्या कुटुंब सहित जीमे मारले जाते आणि इतर कुटुंबास मुल उमेदवाराच्या घरातील व्यक्तीचे चेहरे देऊन किवा मुल उमेदवारच मेंदू कढून ज्याला नोकरी द्यायची अशा आतंक वाद्याचा मेंदू मुळ उमेदवाराच्या डोक्यात घातला जातो आणि सदर अधिकारी आतंक वाड्याच्या विळख्यात जातो आणि देश विघातक कारवायात गुंतून जातो असे गुन्हे सबंध भारत वर्षात घडत आहेत आणि आपले शासन स्वस्थ बसून आहे .या करिता भारत सरकारने आणि देशातील राज्य शासनाने आय ए एस आय पी एस राजपत्रित अधिकार्याच्या सुरक्षेसाठी अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय यांचे  ब्रेन म्यापिंग , नार्को टेस्ट , रक्त गत आर एच + - तसेच डी एन ए इत्यादी चा अभ्यास आणि तपशील शासन दरबारी जमा ठेवावा म्हणजे आपल्या भारत देशाचे अधिकारी वर्ग बदलला जाणार नाही आणि त्यांचे ब्रेन च्या जागी आतंकवादी चे ब्रेन  ट्रांसप्लांट केले जाणार नाही आणि आपले अशिकारी म्हणजे मानव साधन संपत्ती सुरक्षित राहील .

  आपल्या देशातील महत्वाच्या व्यक्ती आणि लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणचे सदस्य यांचे शरीरर आहे तसीच ठेऊन त्यांच्या ब्रेन च्या जागी आतंक वाडी चे ब्रेन ट्रांसप्लांट केलेले आहेत आणि केले जात आहे आणि सदर ब्रेन ट्रांसप्लांट सर्जरी हि दिल्ली नजीक किवा लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद सदस्यांच्या निकट तम  दवाख्ण्यात  किवा मिलिटरी दवाख्ण्यात किवा धार्मिक स्थळी तसेच विमान आणि रेल्वे प्रवासात केली जात आहे आणि बिनदिक्कत पणे कितीही सुरक्षा असली तरी आतंकवादी लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद सदस्याची शरीरे धरण करून लोकसभेत  राज्यसभेत  विधानसभेत  विधानपरिषदेत प्रवेश घेत आहेत मग सांगा आपला देश सुरक्षित आहे का ?

महाराष्ट्र राज्यात दलितांच्या शैक्षणिक कागद पत्रावर दलितेतर शासकीय नोकर्या घेऊन जगत आहेत हे केवळ दलितेतर यांनी त्यांच्या उदर निर्वाह साठी केले तर ठी आहे दलित समजून घेतील मात्र दलितांची शैक्षणिक कागदपत्रे वापरून केवला शासकीय निम शासकीय नोकर्या करीत नाहीत तर दलितेतर जे दलितांच्या शक्शनी कागद पत्रावर नोकर्या करीत आहेत त्यांचे कडून दलितेतर समाजाला दलितांच्या शैक्षणिक कागद्प्त्राव्र नोकर्या विकणारे पैसा करून त्या द्वारे ज्या  दलितांची शैक्षणिक  कागद पत्रे वापरात घेऊन नोकर्या विकत आहेत आणि सदर पैसा ज्याची कागदपत्रे विकून पैसा केला जातो त्याच्याच नावावर बँकेत खाते खोलून त्यावर ठेऊन आपल्या देशात देश विघातक कारवाया म्हणजे आत्क्वादी कारवाया होत आहेत आणि आपल्या देशात आतंकवाद पसरविला जात आहे  या साठी दलितांच्या शैक्षणिक कागदपत्रे वापरून शिक्षक पदाची आरक्षित पदासाठी मान्यता घेतली जाते आणि सदर मान्यता आदेश हे दलितांचे नाव सदर आदेशावरून काढून टाकून पैशाच्या आणि गुंडा गर्दीच्या जोरावर अन आरक्षित उमेदवाराचे बनावट आदेश तयार करून सदर आदेश वेतन पथकाकडे दिले जाजत आणि सदर आरक्षित पदाच्या आरक्षित उमेदवाराची कागदपत्रे शिक्षण खात्यास देऊन मान्यता घेतलेल्या आणि अन आरक्षित उमेदवाराचे बनावट आदेश वेतन पथकास देऊन सदर आरक्षित पदाचा पगार अन आरक्षित उमेदवार घेत आहेत आणि अशा प्रकारे देशातील आरक्षित उमेदवारावर अन्याय होत आहे आणि आपले शासन मुग गिळून गप्प बसत आहे अशाच गोष्टी मुळे आपल्या भारत देशातील कित्येक दलित कुटुंबे म्र्युत्यू मुखी पडली आहेत आणि त्याच्या नावे धार करून आणि शैक्षणिक कागदपत्रे वापरून शासकीय आणि निमशासकीय नोकर्या करीत आहेत .

  जरांगे पाटील मि आनंद मारुती लोखंडे मराठ्यांना  आरक्षण देण्याच्या विरोधात नाही मात्र आगोदर आरक्षण कायदयाची कडक अमलबजावणी करायला सरकारला भाग पाडा आणि आरक्षित जगावर अन आरक्षित जे शासकीय आणि निम शासकीय नोकर्या करीत आहेत त्यांना नोकर्या सोडायला सांगा आणि मग आरक्षणाची मागणी करा  

 

 

 

 

 

 

 

 


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस आणि दिग्गज नेते आणि शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे संपन्न होत आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

  दिल्लीत जागर मराठीचा …  संदेश महाराष्ट्राच्या ऐक्याचा ….महाराष्ट्राचे दिग्गज नेते आणि शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे संपन्न होत आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन  एक अपूर्व योग जुळून आलाय …  आपल्या मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आणि याच पार्श्वभूमीवर ,  मायमराठीचा जागर करण्यासाठी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१ ,  २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत संपन्न होत आहे. प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद अशी ही बाब. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा …  ही केवळ कविकल्पना नाही तर आपल्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे ,  याचा प्रत्यय आपणास या ऐतिहासिक संमेलनातून येणार आहे. भाषा ,  संस्कृती ,  राष्ट्रभावना ,  मानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ यानिमित्ताने महाराष्ट्र वा देशातीलच नव्हे ,  अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन  ` सरहद ,  प...

अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी मोदी च्या भारत सरकारने काश्मीरची स्वायत्तता काढून घेतली आणि कश्मीर अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी खुला केला ..... सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक होऊ नका ! सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक असल्याचे बोलले जात आहे यात सोलापुरातील हद्दवाढ आणि मुस्लीम जनता उएथे राहते आहे त्या भागात आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचे झेंडे लावण्यात येत आहेत आणि मुस्लिमांना वाटते आहे कि पाकिस्तानचा झेंडा म्हणजे मुस्लीम धर्मीय चा झेंडा पण माझ्या मुस्लीम बाधवनो असे असत नाही माझा मुस्लीम धर्मास विरोध नाही मात्र आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचा झेंडा कशासाठी , धर्माचा आदर दर्शविण्या साठी हिरव्या रंगाची कपडे घाला तसच हिरव्या रंगाची पताका हातात घेऊन धर्माचा प्रसार करा मात्र पाकिस्तानचा झेंडा हातात घेऊ नका .

  अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी   मोदी च्या भारत सरकारने काश्मीरची स्वायत्तता काढून घेतली आणि कश्मीर   अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी  खुला केला .... . सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक होऊ नका ! सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक असल्याचे बोलले जात आहे यात सोलापुरातील हद्दवाढ आणि मुस्लीम जनता उएथे राहते आहे त्या भागात आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचे झेंडे लावण्यात येत आहेत आणि मुस्लिमांना वाटते आहे कि पाकिस्तानचा झेंडा म्हणजे मुस्लीम धर्मीय चा झेंडा पण माझ्या मुस्लीम बाधवनो असे असत नाही माझा मुस्लीम धर्मास विरोध नाही मात्र आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचा झेंडा कशासाठी , धर्माचा आदर दर्शविण्या साठी ह...

मध्यवर्ती गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट नेहरूनगरचे चालू वर्षाचे समाजोपयोगी उपक्रम

   मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे चालू वर्षातील सामाजिक उपक्रम सोलापूर दिनांक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे चालू वर्षातील उपक्रम खालील प्रमाणे भरण्यात येणार आहेत हे राजे शादी यांच्या स्मरणार्थ २१   हजार रुपये हमारी उज्वला एस बी ए शिक्षणा शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात आली २००   वीरशैव बंधना सूर्याचे सोहळे कपडे वाटप सिद्धेश्वर देवस्थान येथे करण्यात येणार आहेत शिवदारे कॉलेज डी फार्मसी व या दोन्ही कॉलेज विजापूर रोड येथे मुलींसाठी दोनशे वीरशैव बाजूंना पूजेचे सगळे कपडे वाटप श्री सिद्धेश्वर देवस्थान येथे करण्यात येणार आहे शिवदारे कॉलेज डी फार्मसी व दोन्ही कॉलेज विजापूर रोड येथे मुलींसाठी माझे आरोग्याची काळजी मी घेणार या व्याख्यानाचे विद्या कोळी एफबी फोटो वेलणकर डॉक्टर श्रीमती शृंगारपुरे ही डॉक्टर संस्कृती वळसनकर यांचे व्याख्यान तर मुलींच्या सोबत वाताला घडवून आणण्यात येणार आहे जुना विजापूर नाका ते ऐकून मधल्या २००   झाडांचे रोपे क्रीडा अधिकारी महाराष्ट्र शासन व मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्या ...